Ladki Bahin Yojana 2024 : महिलांनो, ‘या’ दिवशी खात्यात येणार 5500 रूपयांचा दिवाळी बोनस?येथे चेक करा तुम्हाला बोनस मिळणार कि नाही?
Ladki Bahin Yojana 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा होणार आहे. 5500 रूपयांचं हे दिवाळी गिफ्ट महिलांना दिले जाणार आहे. या दिवाळी बोनससाठी सरकारने काही अटी देखील ठेवल्या आहेत. या अटीत बसणाऱ्या महिलांच्याच खात्यात 5500 जमा होणार आहे. पण हा दिवाळी बोनस नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? … Read more