Loan waiver list: ‘या’ यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 50000 हजार रुपये
Loan waiver list महाराष्ट्र राज्य सरकारच्या सहकार विभागाने राबविलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या योजनेचा मुख्य उद्देश पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. २९ जुलै २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना अंमलात आणली गेली, जी शेतकऱ्यांसाठी … Read more